Manmad Crop Loss | मनमाडमध्ये पावसाचा कहर, कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा हतबल

मनमाडमध्ये पावसाचा कहर! नाशिकच्या मनमाड, येवला, नांदगाव परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कांदा, मका, बाजरी या खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. फळबागा आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला असून, जनावरांचा चाराही भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दिवाळी-दसरा कसा साजरा करायचा, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

संबंधित व्हिडीओ