सरकारला जाग यायला विरोधकच का लागतात? Rajan Vichare यांचा NDTV मराठीशी बोलताना सवाल | NDTV मराठी

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेंनी NDTV मराठीच्या बाप्पाच दर्शन घेतलं.. यावेळी राज्यातील दुष्काळाचं संकट लवकरच दूर होऊ दे अशी मागणी त्यांनी बाप्पाचरणी केली.. विरोधक बांधावर जाऊन आल्यानंतर सरकारला जाग येते हेच या देशाचे दुर्दैव असल्याचं म्हणत सरकारवर टीका केली. तसंच निवडणूक आयोगातच मतभेद असणं लोकशाहीचा खून करण्यासारखी परिस्थिती असल्याच राजन विचारे यांनी सांगितलं... त्यांच्याशी संवाद साधलाय तन्मय टिल्लू यांनी.

संबंधित व्हिडीओ