Raju Shetty | Sanjay Kaka Patil | मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी आणि संजयकाका पाटील एकत्र

A massive political development in Western Maharashtra: Fierce political rivals Raju Shetty and BJP MP Sanjay Kaka Patil have united on the issue of sugarcane prices for farmers. This unexpected alliance is meant to put extreme pressure on sugar mill owners to declare a price higher than the FRP. The move has created turmoil in the sugar belt politics of Sangli and Kolhapur. सर्वात मोठी बातमी! पश्चिम महाराष्ट्रात राजकीय विरोधक असलेले राजू शेट्टी आणि भाजप खासदार संजयकाका पाटील शेतकऱ्यांच्या ऊस दरासाठी एकत्र आले आहेत. कारखानदारांनी FRP पेक्षा अधिक दर जाहीर करावा, यासाठी दोघांनीही एकत्र येत कारखान्यांवर दबाव आणण्याची रणनीती आखली आहे. या अभूतपूर्व युतीमुळे साखर पट्ट्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

संबंधित व्हिडीओ