मान्सून अद्याप Kerala मध्ये दाखल झाला नाही; याचसंदर्भात हवामान तज्ज्ञ एस. डी सानप यांच्यासोबत बातचीत

चिंता वाढवणारी बातमी?....मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झाला नाही...भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये 26 तारखेला मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता...मात्र तो अद्याप केरळमध्ये दाखल झाला नाही...विदर्भाला पुढील दोन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय...याबाबत हवामान तज्ज्ञ एस. डी सानप यांच्यासोबत बातचित केलीय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी.

संबंधित व्हिडीओ