Sahil Wakodeच्या कुटुंबीयांचे आझाद मैदानात उपोषण, निष्पक्ष चौकशी आणि न्याय मिळावा यासाठी एल्गार

IIT आत्महत्या प्रकरणातील साहिल वाकोडे यांच्या मृत्यूबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. SC-ST आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर वाकोडे कुटुंबीय सह्याद्री अतिथीगृहातून थेट आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आणि तेथे उपोषणाला सुरुवात केली. साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ