Salman Khan | Pakistan | बलुचिस्तान विधानामुळे Salman Khan पाकिस्तानच्या वॉचलिस्टवर?

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान 'दहशतवाद्यांच्या यादीत' असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा केलेला स्वतंत्र उल्लेख पाकिस्तानला चांगलाच खुपला आहे. यामुळे संतापलेल्या पाकिस्तान सरकारने सलमानला आपल्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या 'चौथ्या शेड्यूल'मध्ये (वॉचलिस्ट) टाकल्याचा दावा अनेक माध्यमांतून करण्यात येत आहे. सलमान खानच्या विधानामध्ये नेमके काय होते आणि या व्हायरल होणाऱ्या चर्चेत किती तथ्य आहे, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून!

संबंधित व्हिडीओ