Sanjay Shirsat criticize l'गोरट्यांल यांनी भाजपचे संस्कार आत्मसात करावे'; संजय शिरसाटांची टीका

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भाजप नेते कैलास गोरंट्याल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते में हूं डॉनच्या गाण्यावर ठेका धरत आहेत. याशिवाय कार्यकर्ते त्यांच्यावर पैशांची उधळण करीत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त करीत मराठवाड्यातील नेते असे का वागतात असा सवाल उपस्थित केला आहे. "Goratyal should imbibe BJP's values": Sanjay Shirsat criticizes after watching viral video.

संबंधित व्हिडीओ