संतोष देशमुख हत्या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान या प्रकरणात ओबीसी समाजाला टार्गेट केलं जात असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.