सातपुते वि. मोहिते | Ram Satpute यांच्या मेळाव्याची फडणवीसांकडून दखल, Video द्वारे थेट मेसेज | NDTV

माळशिरस तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राम सातपुते यांच्या नेतृत्वातच लढल्या जातील. असा थेट मेसेज एका व्हिडिओद्वारे मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. नुकतेच राम सातपुते यांनी दिवाळी स्नेहमिलन मेळावा घेतला. या मेळाव्याची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. माळशिरस तालुक्यात असणारा राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष आहे..

संबंधित व्हिडीओ