Baramati | बारामतीत विविध प्रश्नांवर शरद पवार गटाचं आंदोलन; आंदोलनादरम्यान युगेंद्र पवारांशी बातचीत

बारामतीमध्ये आज महागाई, इंधन दरवाढ आणि कांद्याच्या दरांसह विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलंय..यापूर्वी कांदा प्रश्नावर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही आंदोलन केले होते..

संबंधित व्हिडीओ