2029ला शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार,Eknath Shinde मुख्यमंत्री म्हणून पुन्हा रुजू होणार-Santosh Bangar

2029 ला शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री म्हणून पुन्हा रुजू होणार, असं विधान संतोष बांगर यांनी केलंय... हिंगोलीत शिवसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत.. त्यावेळी श्रीकांत शिंदेंसमोरच त्यांनी वक्तव्य केलं....

संबंधित व्हिडीओ