महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही. जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीचे काढले व वाभाडे. वर्षभरात एक कवडीही न मिळाल्याने आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सहारा आहे असंही ते म्हणाले