सिंधुदुर्गात परतीच्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. कापणीच्या वेळी पीक ओले झाल्याने ते सडण्याची भीती आहे. कुडाळमधील अणाव परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, याचा आढावा.