Sindhudurg | करुळ घाटात दरड कोसळली, 12 सप्टेंबरपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद | NDTV मराठी

सिंधुदुर्गमधील करुळ घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ​खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्ग ​देवगड-निपाणी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ