दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या खरात प्रकरण सध्या थंड झाल्याच दिसतंय .. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चौकशी प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत… “या प्रकरणात वरून सर्व सेटिंग झालीये का?” असा थेट सवाल त्यांनी केलाय.. तर त्याच बरोबर एसआयटी बरखास्त झाल्याची माहिती असल्याचा दावाही दमानियांनी केलाय.