Special Report| Mumbai-Pune Expressway वर 5 तासांची वाहतूक कोंडी, महामार्गावर नेमकं काय काय घडलंय?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज अक्षरशः प्रवाशांचा संयम तुटला.सलग सुट्ट्या, कनेक्टिंग लिंकचं उद्घाटन… आणि त्यात तासनतास चाललेली वाहतूक कोंडी. पाणी नाही, सोयी-सुविधा नाहीत अशा परिस्थितीत कडक उन्हात प्रवाशांची परवड झाली… या सगळ्या गोंधळात खासदार सुप्रिया सुळेंनाही ट्रॅफिकमध्ये अडकावं लागलं… त्यांचा व्हिडीओही चांगलाच चर्चेत आला… मुंबई पुणे महामार्गावर नेमकं काय काय घडलंय, पाहुया हा सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ