Special Report| DJ मुळे पुणेकरांचं स्थलांतर, विसर्जन मिरवणुकीआधी अनेक पुणेकरांनी Pune सोडलं

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झालीय.. पण या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पुणेकर पुणं सोडून चाललेत... डीजेचा दणदणाट आणि गर्दी या सगळ्याला वैतागून अनेक पुणेकरांनी चार दिवस पुण्याच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतलाय.. काही जण गावाला जाणार आहेत... तर काही पुणेकर रिसॉर्टवर जाऊन राहणार आहेत... पाहुया विसर्जन मिरवणुकांमुळे पुणेकरांचं स्थलांतर कसं सुरू आहे

संबंधित व्हिडीओ