Special Report| Vidyanand Bapat राजकारणात उतरणार?, बापट पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार?

डीजे-डॉल्बीविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत असलेले विद्यानंद बापट हे राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.विद्यानंद बापट हे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक लढणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. याबाबत असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.ज्यामध्ये त्यांनी विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते?, असा प्रश्न असीम सरोदे यांनी पुणेकरांना विचारला आहे.

संबंधित व्हिडीओ