आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कोरड्याठाक महाराष्ट्रातलं एक अस्वस्थ करणारं चित्र.नंदुरबारमधल्या अनेक आदिवासी पाड्यांवर महिलांना पाण्यासाठी सहा-सात किलोमीटर पायपीट करावी लागतेय. त्यामुळे अनेक महिलांचे गर्भपात झालेत.त्यांना पाठीची दुखणी सुरू झालीयत... आणि या पाड्यांवरच्या अख्ख्या पिढ्याच्या पिढ्याच अशक्त होतायत.नंदुरबारमधून हा स्पेशल रिपोर्ट.