एसटी प्रशासनाला विठ्ठल पावला.आषाढीत एसटीचं 35 कोटी. 87 लाखांचं उत्पन्न. राज्यभरातून 5,200 बसने वारकऱ्यांचा प्रवास.९ लाख ७१ हजार ६८३ भाविकांचा प्रवास