अमरावतीच्या नागपुरी gate पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली आहे. एका समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद इथे उमटले आहेत. शेकडोंच्या जमावाकडनं पोलिसांवरती दगडफेक पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे. दगडफेकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले.