पुढील सुनावणीपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करा, NEET प्रकरणावर SC चे केंद्र सरकारला निर्देश | NDTV

नीट पेपरफुटी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर टिप्पणी केलीय. 21 तारखेला होणाऱ्या NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारने अनेक कठोर उपाययोजना केल्या आहेत. मात्र, सध्या त्या सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही,, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय.. त्याचबरोबर पंतप्रधान स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत, असंही मेहतांनी कोर्टात सांगितलंय.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पुढील सुनावणीपूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित व्हिडीओ