हैदराबाद स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टाचा नकार.सरकारच्या हैद्राबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी.कोर्टाने याचिका फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला.उच्च न्यायालयात याचिका सविस्तर दाखल करा.18 नोव्हेंबर ला होणाऱ्या सुनावणीत तुम्ही तुमचं मत मांडा, कोर्टाचे निर्देश