Suryakumar Yadav's Interview | पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादव NDTV मराठीवर Exclusive

Suryakumar Yadav's Exclusive Interview | दुबईत सलग 3 वेळा पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची NDTV मराठीवर Exclusive मुलाखत दुबईत सलग तीन वेळा पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं त्याला मिळालेलं सगळं मानधन पहलगाम हल्ल्यातील बळींसाठी दान करण्याचा निर्णय घेतलाय. या काल रात्री दुबईत सामना जिंकूनही आशिया चषक मात्र सूर्याच्या हाती आला नाही. त्यानंतर सूर्याशी बातचीत केलीय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांनी...पाहुयात तीच एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

संबंधित व्हिडीओ