दहावी बारावीच्या परीक्षा लवकर घ्यायला शिक्षकांनी विरोध केलाय. नियोजन बिघडण्याची भीती ही वर्तवण्यात येतेय. निवडणूक परिणामाची सुद्धा शक्यता ही यावेळेला शिक्षकांनी वर्तवली आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाला कमी वेळ मिळतोय. शिक्षक संघटना अभ्यास पूर्ण करण्यासाठी तणावाची शक्यता असल्याचं सांगतायत. आणि दहाव्याच्या शिक्षक संघटनांनी दहावी बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यास विरोध दर्शवलेला आहे. एकतर मुलांचा अभ्यास पूर्ण होणार नाही ही भीती आहेच. नियोजनही बिघडण्याची भीती आहे. अतिशय कमी वेळ हा अभ्यासा अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मिळेल असं म्हणत हा विरोध दर्शवला जातोय.