Beed मध्ये Dr.Shrikant Shinde यांना Thackeray गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

बीडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे.खासदार श्रीकांत शिंदे हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.बीडच्या केज तालुक्यातील शिव संवाद दौऱ्यानिमित्त आयोजित बैठक पार पाडून ते पाटोदा येते गेले होते.खासदार श्रीकांत शिंदे यांची गाडी पाटोद्यात दाखल होताच उद्धव ठाकरे सेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.उद्धव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरत श्रीकांत शिंदे यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत पेट्रोल डिझेलच्या महागाईचा निषेध केला.

संबंधित व्हिडीओ