Thane विधान परिषद निवडणूक बिनविरोध, शरद पवार गटाचे अभिजीत पवारांची माघार;रवींद्र फाटक बिनविरोध

ठाणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध.शरद पवार गटाचे अभिजीत पवारांची माघार.महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजय.वैयक्तिक कारणामुळे अर्ज मागे घेतल्याची माहिती .

संबंधित व्हिडीओ