Thane | आम्ही भाजपबरोबर महानगरपालिकेची निवडणूक लढणार नाही- नजीब मुल्ला | NDTV मराठी

निवडणूक घोषणा होण्यापूर्वीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की आम्ही भाजपबरोबर महानगरपालिकेच्या निवडणूक जाणार नाही. असं स्पष्टीकरण नजीब मुल्ला यांनी दिलंय...

संबंधित व्हिडीओ