हिमाचल प्रदेशात पुराने हाहाकार माजलाय. या परिसरातील जनजीवन कोलमडून गेलय.अनेक ठिकाणांची रस्ते वाहतूकही ठप्प आहे. अशातच कुल्लू आणि स्पितीमधील सफरचंदाची सर्वात मोठी सफरचंदाची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे.यामुळे उत्पादकांची लाखो रुपयांचं नुकसान झालंय. इथल्या परिसरातून आढावा घेतलाय रविशरंजन शुक्ला यांनी