Congress च्या टिळकभवनात आदिवासी विद्यार्थ्यांचा मुक्काम;आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव,विरोधकांची टीका

नाशिकहून मुंबईत आलेले आदिवासी विद्यार्थी आंदोलक टिळक भवनात जमलेत. विद्यार्थी इथ जमल्यामुळे सकाळपासून टिळक भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलाय. नाशिकहून पायी मोर्चा घेऊन आलेले काही आदिवासी विद्यार्थी टिळक भवन येथे मुक्कामी थांबले होते पोलीस त्यांच्यावर अरेरावी करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय.आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून होतेय.

संबंधित व्हिडीओ