शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. शिवाजी पार्क मैदानात २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर आमदार महेश सावंत आणि ठाकरे गटाची स्थानिक पदाधिकारी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केली.शिवाजी पार्कातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी.