मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर आज उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. 'दोन भाऊ भेटले तर त्रास काय आहे', असं म्हणत त्यांनी या भेटीवर सूचक भाष्य केलं. तसेच, योग्य वेळी याबद्दल अधिक बोलू असंही ते म्हणाले.