Vasant More Joins Thackeray UBT लोकसभेत पराभव झाल्यानंतर वसंत मोरे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीन लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर आज वसंत मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मोरे दुपारी दोनच्या सुमारास पुण्याहून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर आले. मोरेंनी यावेळी बोलताना पुणे महापालिकेत पंचवीस नगरसेवक निवडून आणू असं आश्वासन दिलं. पुण्यात शिवसेना वाढली पाहिजे.

संबंधित व्हिडीओ