Chh.Sambhajinagar मधील विद्यादीप बालगृह प्रकरण, पोलिसांच्या अहवालातील NDTV मराठीच्या हाती मोठी बातमी

छ. संभाजीनगरमधील विद्यादीप बालगृह प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली.पोलिसांच्या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्यात. बालगृहात मुलींना उपवास करण्यास सांगायचे तसंच विशिष्ट वेशभुषेवरही निर्बंध घातल्याचंही अहवालात नमूद आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.यासंदर्भात लवकरच पोलीस राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहेत.बालगृहात मुलींमध्ये भेदभाव झाल्याचा निष्कर्षही तपास समितीने अहवालात नमूद केलाय. काही मुलींचा जबाब पाठांतर केल्याप्रमाणे एकसुरी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले...

संबंधित व्हिडीओ