खंडणीप्रकरणात अटकेत असलेल्या Walmik Karad च्या आवाजाचे आज नमुने घेणार असल्याची सूत्रांची माहिती. तसेच Santosh Deshmukh यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या घराची झडती घेण्यात येणार आहे.