Wardha Rain| वर्ध्याच्या आष्टीत पावसाचा हाहाकार, बेलोरा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला

वर्ध्याच्या आष्टीत पावसाचा हाहाकार.बेलोरा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला. बेलोरा गावात मोठा पूर, शाळेत शिरलं पाणी. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले.

संबंधित व्हिडीओ