Warren Buffett यांची निवृत्तीबाबत मोठी घोषणा, कोट्यवधींच्या साम्राज्याचा नवा कारभारीही निश्चित?

जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक असलेले बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वॉरेन बफे यांनी निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. वॉरेन बफे हे या वर्षाच्या अखेरीस निवृत्त होतील अशी घोषणा त्यांनी स्वतः केलीय. तसंच त्यांच्या कोट्यवधींच्या साम्राज्याचा नवा कारभारीही निश्चित केलाय. पाहूया एक रिपोर्ट..... .

संबंधित व्हिडीओ