West Bengal Politics| नंदीग्राम पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट, काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना अटक

नंदीग्राम पोटनिवडणुकीत आणखी एक ट्विस्ट.काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना अटक.ममता बॅनर्जींचे उमेदवार संचिता प्रधान यांची माघार.सुवेंदू अधिकारींना भेटल्यानंतर संचिता यांची माघार. काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना ममता दीदींनी दिलेला पाठिंबा

संबंधित व्हिडीओ