Mumbai महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेत घराणेशाही? ठाकरे गटाचं घराणेशाहीला तिकीट देण्याबद्दल काय ठरलं?

यंदाच्या महापालिका निवडणुकीतही घराणेशाहीचाच दबदबा दिसणार आणि कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्यापुरतेच राहणार की काय, असा प्रश्न आहे... कारण सगळ्याच पक्षांमधले नेते आपापल्या घरांतल्या सदस्यांसाठी तिकीट मागतायत... त्यात ठाकरेंची शिवसेनाही मागे नाही.... ठाकरे गटातल्या कुणी आपल्या मुलीसाठी, तर कुणी सूनेसाठी तिकीट मागितलंय... ठाकरे गटाचं घराणेशाहीला तिकीट देण्याबद्दल काय ठरलंय. पाहुया...

संबंधित व्हिडीओ