अमित शाह मुंबईत आले होते तेंव्हा शिंदे शेपटी सारखे त्यांच्या मागे फिरत होते अशी टीका संजय राऊतांनी केलीए.. मुंबई महापलिकेचा महापौर भाजपचा होणार असं शाह म्हणाले पण शिंदे का नाही म्हणाले महापौर शिवसेनचा बसणार असाही सवाल राऊतांनी केलाय.. सत्ता ठाकरे बंदूची येणार आमचा भगवा बीएमसीवर फडकणार आणि आमचाचं महापौर बीएमसीमध्ये बसणार असंही राऊत म्हणाले