मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल
Why was Parth Pawar not named an accused in the Mundhwa land scam case? High Court questions the police.
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? असा सवाल हायकोर्टाने पोलिसांना विचारला आहे. यावरुनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सरकारला सवाल केला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याचे उत्तर द्यावे, असं त्यांनी म्हटलं आहे.