एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रदेश कार्यालय भूमिपूजन सोहळा उपस्थित राहणार.भाजपाच्या नव्याने बांधण्यात येणारे प्रदेश कार्यालय भूमिपूजन सोहळ्यास शिंदे उपस्थिती चर्चेचा विषय. शिंदे हे एका पक्षाचे सर्वेसर्वा नेता मात्र मित्र पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन सोहळा अमित शाहा सोबत आवर्जून उपस्थित राहणार आहे. राज्यात महायुती वेगवेगळ्या मुद्दावरुन अंतर्गत तणाव वाढत आहे त्याचवेळी शिंदे उपस्थिती चर्चेचा विषय