Woman gives birth to 4 babies in Satara | 2 बाळंतपणात 7 बाळांना जन्म, डॉक्टरही हैराण | NDTV मराठी

महाराष्ट्रातील साताऱ्यात एका महिलेने दोन गरोदरपणात 7 बाळांना जन्म दिल्याने डॉक्टर आणि कुटुंबीय हैराण झाले आहेत. पहिल्या बाळंतपणात 3 आणि आता दुसऱ्या वेळी एकाच वेळी 4 मुलांना जन्म दिल्याने सर्वत्र ही चर्चा सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ