दरम्यान सीआयडी कडनं केस पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर या महिलेचं बँक खातं गोठवण्यात आल आहे. सीआयडी कडनं जवळपास दोन तास चौकशी झाली आहे.