Rana दाम्पत्याकडून Yashomati Thakur यांना किराणा किट भेट, किटवरुन ठाकूर संतापतल्या; दिला थेट इशारा

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पेटलाय.. राणा दाम्पत्याने दिवाळीनिमित्त वाटलेल्या किराणा मालाच्या किटवरून यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या.. निकृष्ट दर्जाचे किराणा किट फोटो काढण्यासाठी माझ्या घरी पाठवण्यात आले, असा आरोप करत मी असे तुमच्यासारखे चिल्लर धंदे कधी करत नाही,' अशा शब्दात सुनावलंय.. या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास चांगले उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिलाय..

संबंधित व्हिडीओ