Cm Devendra Fadnavis
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Maharashtra Assembly Session 2025: चिटफंड, दामदुप्पट योजनेत पोलीसही करतायत गुंतवणूक, गृहमंत्री म्हणतात...
- Tuesday July 1, 2025
- NDTV
सिस्का LED कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा नाना पटोले यांना सभागृहात उपस्थित केला. याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Monsoon Session: बीड अत्याचार प्रकरणाची SIT चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
घटनेचे राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही पडसाद पाहायला मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Chavan : फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना करताच रविंद्र चव्हाण संतापले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिलं उत्तर
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ravindra Chavan : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM Fadnavis on Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Borivali Twin Tunnel Project: ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! वाचा सर्व अपडेट
- Thursday June 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thane Borivali Twin Tunnel Project : ठाणे-बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांंमध्ये पूर्ण होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Government News: महाराष्ट्रातल्या 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, महानिर्मितीतर्फे उभारला जाणार मोठा प्रकल्प
- Tuesday June 24, 2025
- NDTV
Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय: CM फडणवीसांचे आश्वासन
- Tuesday June 24, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Maharashtra Hindi Controvrsy: मुलांचे अॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी! नाशिकला जोडणारे सर्व रस्ते अपग्रेड होणार; वाचा यादी
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र शासन व सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: मर्जीतील अधिकाऱ्यांना इशारा! CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी कारवाई
- Sunday June 22, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
प्रतिनियुक्तीवर आले आहेत आणि म्हाडा आणि एस आर ए मध्येच कार्यरत आहे यामुळे अशा लोकांवर देखील कारवाई कधी करणार? असा सवाल आता विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: खासगी सचिवांचे लाड बंद! CM फडणीवासांकडून संमती नाही, शिवसेना मंत्र्यांना इशारा?
- Saturday June 21, 2025

मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 9% व्याजदराने कर्ज, CM फडणवीसांची घोषणा
- Friday June 20, 2025
- Written by NDTV News Desk
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून, त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळेत करा.. CM फडणवीस यांचे निर्देश
- Friday June 20, 2025
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. यावेळी खालील प्रकल्पांच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: तिसरी भाषा शिकण्यात वाईट काय? मनसेच्या भूमिकेवरुन CM फडणवीसांचा सवाल
- Wednesday June 18, 2025
- Written by Gangappa Pujari
CM Devendra Fadnavis On Hindi Language Controversy: आणखी दोन भारतीय भाषा शिकता येतील, यामध्ये हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय आहे, यापैकी आपल्याकडे इंग्रजी निवडतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : नवी मुंबई होणार आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शैक्षणिक हब, 5 विद्यापीठांना दिले इरादापत्र
- Saturday June 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Accident: मुंब्रा लोकल ट्रेन दुर्घटना! CM फडणवीस, शरद पवारांची प्रतिक्रिया; मोठी मागणी केली
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही दुःख व्यक्त केले आहे.