Diwali
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Amitabh Bachchan: बिग बी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट काय दिली? माहिती समोर येताच नेटकरी भडकले
- Monday October 27, 2025
- Written by Rahul Jadhav
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही याच रकमेचा उल्लेख आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain : पुढील आठवड्यातही धो-धो; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
- Sunday October 26, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दिवाळी संपली तरी पावसाचा अद्याप संपलेला नाही. या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पुढील आठवड्यातही हवामान विभागाकडून पावसाचे संकेत देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिन दिन दिवाळी, जान्हवी रेड्याला ओवाळी! नवऱ्यासोबतचा फोटो अपलोड करताच जान्हवी किल्लेकर झाली ट्रोल
- Saturday October 25, 2025
- Written by Naresh Shende
Jahnavi Killekar And Kiran Killekar Instagram Post Viral : बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Special Trains: मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! दिवाळी, छठसाठी धावणार स्पेशल एसी ट्रेन, कधी आणि कुठे? वाचा डिटेल्स
- Friday October 24, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Gangappa Pujari
Central Railway Special Trains For Diwali Chhath Puja: सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime: मालकाकडे दिवाळी गिफ्टचा हट्ट, वाद वाढला अन् रक्त सांडलं.. क्रुर हत्येने चंद्रपुरात खळबळ!
- Friday October 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Chandrapur Latest News: दिवाळी असल्याने नितेशने मालकाकडून नवीन कपडे किंवा गिफ्टची अपेक्षा केली होती. मात्र, सुजितने गिफ्ट दिले नाही. याचा राग धरून नितेश त्याला फोनवरून शिवीगाळ करीत होता.
-
marathi.ndtv.com
-
चावी हरवली..नो टेन्शन! तरुणाने फटाक्याचा भन्नाट जुगाड करून घराचं कुलूप तोडलं, व्हिडीओनं इंटरनेटवर केला धमाका
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Anar Bomb Desi Jugaad Video : दिवाळीचा हंगाम सुरू होताच फटाक्यांची आतषबाजी होणार नाही, असं कसं होऊ शकतं. पण यावेळी दिवाळीत एका व्यक्तीने भन्नाट जुगाड करून घराचं कुलूप तोडलं. देशी जुगाडाचा व्हायरल व्हिडीओ पाहा..
-
marathi.ndtv.com
-
Social Media Reels चा जीवघेणा खेळ, दिवाळीतल्या 'कार्बाइड गन' चॅलेंजने 14 मुलांचे डोळे कायमचे हिरावले, 122 जखमी
- Thursday October 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Firecracker Gun Challenge: दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, पण अनेक कुटुंबांसाठी हा आनंद इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) आणि यूट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) वर व्हायरल झालेल्या एका धोकादायक ट्रेंडमुळे जीवघेणा ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane Air Pollution: ठाणेकरांच्या प्रकृतीला धोका! हवेचे प्रदूषण वाढले; AQI किती?
- Thursday October 23, 2025
- Written by Gangappa Pujari
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर, दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : दिवाळीच्या आतषबाजीदरम्यान अकोल्यातील सालासार मंदिरात घडला धक्कादायक प्रकार, कारवाईची मागणी
- Thursday October 23, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
दिवाळीच्या उत्साहात संपूर्ण शहर प्रकाशमय झालेलं असतानाच जुन्या शहर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रसिद्ध सालासार मंदिरात धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
5 Best Web Series: ओटीटीचा दिवाळी धमाका! मर्डर मिस्ट्री अन् थ्रिलर... घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट आणि सीरिज
- Wednesday October 22, 2025
- NDTV
या यादीत अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgan) चित्रपटापासून ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) दिग्दर्शनाखालील वेब सीरिजचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhau Beej 2025: लाडक्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? या' 5 हटके आयडियाजने द्या जबरदस्त सरप्राईज!
- Wednesday October 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Bhau Beej Gift Idea: दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळक (Tilak) लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास आणि सुंदर भेटवस्तू (Gifts) देतात.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : ऐन दिवाळीत पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट, ना वाहतूक कोंडी, ना हॉर्नचा गोंगाट; काय आहे कारण?
- Wednesday October 22, 2025
- Written by Shreerang, Edited by Meenal Dinesh Gangurde
ऐरवी ज्या रस्त्यांवर मोठी वाहनांची रांग पाहायला मिळते, आता त्या रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : दिवाळीतही पाऊस पाठ सोडेना; संभाजीनगरसह जालना, धाराशिव, बीड, नाशिक, धुळे जिल्ह्यात अवकाळी
- Wednesday October 22, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातलं.
-
marathi.ndtv.com
-
Diwali Padwa 2025 Wishes And Quotes: दिवाळी पाडव्याला सुखसमृद्धीचा वर्षाव होवो, दीपावली पाडवा सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा
- Wednesday October 22, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Diwali 2025 Padwa Wishes In Marathi: दीपावली पाडवा सणानिमित्त प्रियजनांना मंगलमय शुभेच्छा पाठवा.