जाहिरात

Maharaj

'Maharaj' - 28 News Result(s)
  • संत तुकाराम महाराजांची पालखी अडवली, सरपंच-उपसरपंचासह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

    संत तुकाराम महाराजांची पालखी अडवली, सरपंच-उपसरपंचासह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

    संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळीकांचन विसाव्यादरम्यान पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला आहे.

  • माऊलीसाठीची भक्ती अशी झाली पूर्ण; नातवाच्या खांद्यावर आजीची पंढरीची वारी!

    माऊलीसाठीची भक्ती अशी झाली पूर्ण; नातवाच्या खांद्यावर आजीची पंढरीची वारी!

    सुंदराबाई आणि विठ्ठलाच्या भेटीमध्ये खंड पडू नये यासाठी आजीच्या नातवंडांनी हा वसा घेतला.

  • माऊलींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने, कुठे वाद तर कुठे सर्वधर्मीय स्वागत

    माऊलींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने, कुठे वाद तर कुठे सर्वधर्मीय स्वागत

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सासवडमध्ये हिंदूं बरोबरच मुस्लिम समाजानेही स्वागत केले. वारकऱ्यांचा मु्स्लिम समाजाने इथे पाहूणचार ही केला.

  • अजित दादांच्या बंडाने काय कमावलं, काय गमावलं? सरलं वर्ष मात्र संपेना संघर्ष!

    अजित दादांच्या बंडाने काय कमावलं, काय गमावलं? सरलं वर्ष मात्र संपेना संघर्ष!

    बंडाच्या या एका वर्षात अजित दादांनी बंड करून काय साधलं आणि काय गमावलं, अजित दादांच्या पक्षाच्या पारड्यांमध्ये कोणत्या बाजूला काय पडलंय याचा आढावा. 

  • दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

    दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

    तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.

  • पुण्यात पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

    पुण्यात पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद?

    वाढणारी गर्दी पाहता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज पुण्याच्या दिशेने प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाणून घ्या. 

  • Ashadhi Vari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी आज पुण्यात मुक्कामी

    Ashadhi Vari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी आज पुण्यात मुक्कामी

    माऊलींच्या आजोळ घरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाच वाजून 45 मिनिटांनी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. 

  • संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यंदा चेन्नईहून खास छत्री

    संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यंदा चेन्नईहून खास छत्री

    संस्थानसाठी ही छत्री सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी खासह चेन्नईहून बनवून घेतली आहे. तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी ही छत्री वापरली जाईल.

  • महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत  घटवले 26 किलो वजन

    महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत घटवले 26 किलो वजन

    Jaideep Ahlawat Physical Transformation For Maharaj: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनेद खानने 'महाराज' सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. जुनेदसह अभिनेता जयदीप अहलावतच्या अभिनयासह त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचीही जोरदार चर्चा आहे.

  • Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला  

    Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला  

    मुंबई कोस्टल रोडचा (Dharmaveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj) दुसरा बोगदा 10 जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

  • Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?

    Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?

    निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच मोठ्या वादाने झाली. आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरचे आहेत का असा सवाल संजय मंडलिक यांनी केला होता.

  • नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? पाहा VIDEO

    नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? पाहा VIDEO

    नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकूण 31 उमेदवार रिंगणात आहेत.

  • मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक 

    मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक 

    फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • वाशिम : जैन धर्मियातील श्वेतांबर-दिगंबर पंथियामधील वादानंतर पोलिसांची मोठी कारवाई

    वाशिम : जैन धर्मियातील श्वेतांबर-दिगंबर पंथियामधील वादानंतर पोलिसांची मोठी कारवाई

    जैनांची काशी म्हणून मान्यता असलेल्या शिरपुर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथियांमध्ये 11 मे रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान हाणामारी झाली होती.

  • गोडसे - वाझेंच्या लढतीत शांतिगीरी महाराजांची एन्ट्री, कोणाचं गणित बिघडणार?

    गोडसे - वाझेंच्या लढतीत शांतिगीरी महाराजांची एन्ट्री, कोणाचं गणित बिघडणार?

    नाशिक लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. गोडसे सलग दोन वेळा लोकसभेवर गेले आहेत. त्यांना यावेळी हॅट्रीक करण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली आहे. वाझे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.

'Maharaj' - 2 Photos Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;