Sports
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Sindhudurg News: मालवणच्या दांडी समुद्रात अंबरनाथच्या महिलेचा भयंकर शेवट, अख्ख कुटुंब एकत्र होतं, पण अचानक..
- Monday May 18, 2026
- Written by Naresh Shende
वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी मालवण दांडी समुद्रात उतरलेल्या एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. शीतल शशिकांत मठकर (45)असं मृत महिलेचं नाव आहे. शीतल अंबरनाथ येथील रहिवासी होती.
-
marathi.ndtv.com
-
Cricket News: पंजाब क्रिकेटला मोठा धक्का! विराट कोहलीचा माजी सहकाऱ्याचे 36 व्या वर्षी निधन
- Thursday May 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंजाबचा माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ निवड समितीचा सदस्य अमनप्रीत सिंग गिल याचे अकाली निधन झाले आहे. तो विराट कोहलीच्या पिढीतील खेळाडू होता आणि त्याने अंडर 19 भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: दिव्यांगांच्या जीवाशी खेळ! डिसेंबरचा सोहळा उन्हाळ्यात उरकण्याचा घाट; कल्याणमध्ये संतापाचा उद्रेक
- Wednesday March 25, 2026
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan News: जिल्हा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना ना वेळेवर पाणी मिळाले, ना जेवण...
-
marathi.ndtv.com
-
Accident News: लाखोंची स्पोर्ट्स बाईक, वाऱ्याचा वेग.. 3 तरुणांचा जीव गेला; गाडीचे तुकडे उडाले
- Sunday March 1, 2026
- Written by Gangappa Pujari
दुर्घटनेत पादचाऱ्यासह दुचाकीवरील दोघा तरुणांचा मृत्यू झालाय. दुचाकीचा वेग आणि धडक इतकी जोरदार होती की लोखंडी रेलिंग तोडून दुचाकी दुसऱ्या बाजूला जाऊन पडली.
-
marathi.ndtv.com
-
करिअरच्या शेवटी मला मानसन्मान मिळाला नाही, क्रिकेटच्या बादशाहचा गौप्यस्फोट, इतक्या वर्षांनंतर व्यक्त केलं दुःख
- Thursday January 29, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Yuvraj Singh: किक्रेटच्या बादशाहने आपल्या रिटायरमेंटसंदर्भात मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: पारंपरिक, देशी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांची संधी? माणिकराव कोकाटेंचे आश्वासन
- Thursday August 14, 2025
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
आजोबांच्या पावलावरं नातवाचं पाऊल; क्रिकेटपाठोपाठ कुस्ती संघटनेत Rohit Pawar यांची एन्ट्री
- Monday July 28, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
रविवारी पुण्यात वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली. यामध्ये आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Neeraj Chopra record: नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये रचला इतिहास; तरी पदरी निराशाच
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नीरजने दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला होता, पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वांना चकित करून इतिहास रचला. भालाफेक खेळाच्या इतिहासात 90 मीटरहून अधिक भाला फेकणारा तो पहिला भारतीय आहे.
-
marathi.ndtv.com
-
India-Pakistan Tension निवळलं, IPL चा स्थगित हंगाम पुन्हा सुरु होणार; 6 ठिकाणी होणार सामने
- Monday May 12, 2025

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील उर्वरित सामने हे जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरु या सहा शहरांत खेळवले जातील.
-
marathi.ndtv.com
-
पोक्सोचा गंभीर गुन्हा, त्याचीच महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती; क्रीडा प्रेमींमध्ये संतापाची लाट
- Thursday March 20, 2025
- Edited by NDTV News Desk
ज्या व्यक्तीविरोधात आधीच अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्याची महिलांच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती कशी करता येऊ शकते?
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरचा सरावादरम्यान मृत्यू; 270 किलोचा रॉड अंगावर पडला
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Yashtika Acharya Dies : बीकानेरच्या आचार्य चौक परिसरात राहणाऱ्या ऐश्वर्या आचार्य यांची मुलगी यश्तिका पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होती.
-
marathi.ndtv.com
-
13 हजार पगार, छत्रपती संभाजीनगरच्या घोटाळेबाजाकडे जगातला सगळ्यात महागडा गॉगल, किंमत ऐकून चक्कर येईल
- Wednesday February 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Harsh Kumar Kshirsagar : अवघे 13 हजार पगार असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरने अवघ्या 11 महिन्यांत क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असूनही 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपये लंपास केले.
-
marathi.ndtv.com
-
Dwarkanath Sanzgiri : लोकप्रिय क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Thursday February 6, 2025
- Written by NDTV News Desk
द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Varun Aaron Retirement : सुस्साट कारकीर्दीला दुखापतींमुळे ब्रेक; वरुण अॅरॉनची निवृत्तीची घोषणा
- Friday January 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Varun Aaron : वरुन वारंवार दुखापतींमुळे बराच वेळ संघाबाहेरच होता. 2010-11 मध्ये खेळल्या गेलेल्या विजय हजारे ट्रॉफीदरम्यान वरुण चर्चेत आला होता. वरुनने ताशी 153 किलोमीटर वेगाने चेंडू फेकून सर्वांच लक्ष वेधलं होतं.