Summer
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
नागरिकांनीही प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ; भुशी डॅमसारखी परिस्थिती उद्भवली तर कसा कराल बचाव?
- Monday July 1, 2024
- Written by NDTV News Desk
पावसाळा सुरू झाला की पर्यटन क्षेत्रातून अशा घटना वारंवार समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
- marathi.ndtv.com
-
भयंकर गर्मीमुळे 18 विद्यार्थिनींची तब्येत बिघडली, भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल
- Wednesday May 29, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
मटिहानी येथील शाळेत ही घटना घडली आहे. एकूण 18 विद्यार्थांना उन्हामुळे भोवळ आली. सकाळी शाळा 10 वाजता सुरु झाली. त्यानंतर अचानक मुली एक एक करुन चक्कर येऊन पडू लागल्या.
- marathi.ndtv.com
-
धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी
- Sunday May 26, 2024
- NDTV
वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
- marathi.ndtv.com
-
जळगावात वाढत्या उन्हाळ्यामुळे भयंकर परिस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश
- Saturday May 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 25 मे पासून ते 3 जूनपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये हे आदेश लागू केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गर्दी टाळण्यासाठी उन्हाळ्यात विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय
- Saturday April 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Konkan Railway: उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी; 16 वर्षांच्या अश्विनीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात
- Tuesday April 16, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असून पालघर, मुरबाड, ठाणे, रायगड या जिल्हातील पारा चाळीशी पार गेला आहे. 15 एप्रिल रोजी मुरबाडमधील तापमान सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं.
- marathi.ndtv.com
-
मोबाईल गरम झाला तरी फोनवर बोलत आहात का तर सावधान! कशी घ्याल उन्हाळ्यात मोबाईलची काळजी
- Wednesday March 13, 2024
- Written by Bhagyashree Pradhan Acharya
एप्रिल आणि मे महिन्यांत उष्णतेची लाट तीव्र असते. या उष्णतेमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू अचानक बंद पडतात. महागडे मोबाईलही काम करताना अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?
- Saturday March 9, 2024
- Written by NDTV News Desk
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणं आदी बाबींचं पालन करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरदेखील सांगत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात आहारात बदल करणं आवश्यक आहे.